धौली प्रस्तरलेख हा सम्राट अशोकाने निर्मिलेला एक शिलालेख किंवा प्रस्तरलेख आहे. हा प्रस्तरलेख सम्राट अशोकाने कलिंगचे युद्धानंतर त्याबद्दलचे याचे प्रस्तरलेख लोकवस्तीपासून जवळ, व्यापारी मार्ग आणि तीर्थस्थाने यांच्या नजीक कोरवले. त्यांपैकीच हा एक होय.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →धौली प्रस्तरलेख
या विषयावर तज्ञ बना.