धैर्यशील पाटील

यामागील विज्ञान आणि इतिहास.

धैर्यशील मोहन पाटील हे एक भारतीय राजकारणी आहेत. हे ऑगस्ट २०२४ पासून महाराष्ट्रातून राज्यसभा सदस्य म्हणून कार्यरत आहेत. त्यापूर्वी हे २००९-२०१९ दरम्यान पेण मतदारसंघातून महाराष्ट्राच्या विधानसभेवर निवडून गेले होते.

पाटील यांचा जन्म १९७१ रोजी पेण येथे झाला. त्यांचे वडील मोहन महादेव पाटील शेतकरी आणि कामगार पक्षाचे नेते होते आणि महाराष्ट्राचे राज्यमंत्री होते. हे १९८०-२००४ असे सतत २४ वर्षे पेणचे आमदार होते.

धैर्यशील पेणमधील एका खाजगी हायस्कूल मध्ये शिकले. त्यानंतर त्यांनी मुंबई विद्यापीठात शिक्षण घेतले. १९९१ मध्ये त्यांनी भारती विद्यापीठात सिव्हिल इंजिनियरिंगचा डिप्लोमा केला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →