धर्मात्मा (१९७५ चित्रपट)

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

धर्मात्मा हा १९७५ चा फिरोज खान निर्मित आणि दिग्दर्शित भारतीय हिंदी भाषेतील थरार चित्रपट आहे. खान, हेमा मालिनी, रेखा, प्रेमनाथ, इम्तियाज खान, डॅनी डेन्झोंगपा, फरीदा जलाल, रणजीत, हेलन, मदन पुरी, जीवन, इफ्तेखार, दारासिंग, सत्येन कप्पू आणि सुधीर या कलाकारांचा ह्यात समावेश आहे. चित्रपटाचे संगीत कल्याणजी आनंदजी यांचे आहे.

धर्मात्माचे कथानक द गॉडफादर (१९७२) वर थोडेसे आधारित आहे. प्रेमनाथचे पात्र मटका जुगाराचा तत्कालीन राजा रतन खत्री यांच्या जीवनातून प्रेरित होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →