जानशीन हा २००३ चा भारतीय हिंदी भाषेतील रोमँटिक अॅक्शन थरारपट आहे जो फिरोझ खान यांनी सह-लेखन, संपादन, निर्मिती आणि दिग्दर्शित केला आहे. फिरोज खान, त्यांच्या मुलागा फरदीन खान आणि सेलिना जेटली (तिचा पहिला चित्रपट) यांच्या यात मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाचे काही भाग अफगाणिस्तानात चित्रित झाले होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जानशीन
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.