धम्मचक्र (पाली: धम्मचक्क; संस्कृत: धर्मचक्र) हे बौद्धधर्माचे प्राचीन काळापासूनचे एक प्रमुख प्रतीकचिह्न आहे. अष्टांगिक मार्गाचे हे चिह्न आहे. हे प्रगती व जीवनाचे प्रतीक सुद्धा आहे. बुद्धांनी सारनाथ मध्ये जो प्रथम धर्मोपदेश दिला होता त्याला धम्मचक्र प्रवर्तन म्हणले जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →धम्मचक्र
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.