धनुष्य क्षेपणास्त्र

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

धनुष्य क्षेपणास्त्र हे पाणबुडी आणि जहाजातून मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. याची लांबी ९ मीटर आहे तर हे १ मीटर रुंद आहे. याची वजन ४००० किलो आहे. सुमारे ५०० किलो अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता या क्षेपणास्त्रात आहे. याचा पल्ला २५० किलोमीटर इतका आहे.

हे भारतीय बनावटीचे आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →