धनगोपाल मुकर्जी

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

धनगोपाल मुकर्जी

धनगोपाल मुकर्जी ( बंगाली : ধন গোপাল মুখোপাধ্যায়, धनगोपाल मुखोपाध्याय) ( ०६ जुलै, १८९०, - १४ जुलै, १९३६) हे अमेरिकेतील 'बुद्बधिवादी साहित्यिक (man of letters) हा बहुमान मिळविणारे आणि अमेरिकेतील प्रतिष्ठेचा समजला जाणारा Newbery Medal पुरस्कार मिळविणारे पहिले यशस्वी भारतीय लेखक होते. हा पुरस्कार त्यांना १९२८ साली मिळाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →