हिंदू धर्मातील कालगणनेनुसार काळ (वेळ, समय) हा चार भागांत अथवा युगांत विभागलेला आहे. त्यातील तिसरा भाग म्हणजे द्वापर युग. माघ वद्य चतुर्दशी या दिवशी या युगाची सुरुवात झाली अशी पुराणात नोंद आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →द्वापर युग
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.