हिंदू धर्मातील कालगणनेनुसार काळ (वेळ, समय) हा चार भागांत अथवा युगांत विभागलेला आहे. त्रेता युग हा त्यातील दुसरा भाग आहे. वैशाख शुद्ध तृतीया (अक्षय्य तृतीया) दिवशी या युगाचा आरंभ झाला असे मानले जाते. या युगाच्या आरंभी वर्णाश्रम व्यवस्था अस्तित्वात आली असे मानले जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →त्रेता युग
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.