हिंदू धर्मातील कालगणनेनुसार काळ हा चार युगांत विभागलेला आहे. त्यातील चौथा भाग म्हणजे कलि युग. चैत्र शुद्ध प्रतिपदा, प्रमाथी नाम संवत्सर, शुक्रवार दि. १८ फेब्रुवारी इ.स.पु. ३१०२ ला दुपारी २ वाजुन २७ मिनिटे आणि ३० सेकंद ला कलियुगाला सुरुवात झाली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कलि युग
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.