लेन्ट

या विषयातील रहस्ये उलगडा.

लेन्ट (लॅटिन: Quadragesima, 'चाळीसावा') हे एक ख्रिश्चन उपवासाचे व्रत आहे. ॲश वेनसडे ते ईस्टर पर्यंत ४० दिवसांत हे व्रत (उपवास) पाळले जाते.हा ईस्टरच्या तयारीसाठी धार्मिक वर्षात केला जाणारा एक गंभीर ख्रिश्चन धार्मिक सण आहे. मत्तय, मार्क आणि लूक यांच्या शुभवर्तमानानुसार, सार्वजनिक सेवा सुरू करण्यापूर्वी येशूने वाळवंटात उपवास केला आणि सैतानाच्या प्रलोभनांना तोंड दिले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →