दौलत गुणाजी गवई

या विषयावर तज्ञ बना.

दौलत गुणाजी गवई (१ जून, १९२९: शिरपूर, बुलढाणा जिल्हा - ) हे मराठी राजकारणी व भारताच्या सहाव्या लोकसभेचे सदस्य होते. त्यांनी महाराष्ट्रातील बुलढाणा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले. ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खोब्रागडे) या राजकीय पक्षाचे सदस्य होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →