दोघी (चित्रपट)

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

दोघी (इंग्रजी मधील टू सिस्टर्स) हा १९९५ मधील भारतीय मराठी चित्रपट असून या चित्रपट निर्माते सुमित्रा भावे-सुनील सुकथणकर दिग्दर्शित आणि दूरदर्शनच्या सहकार्याने भारतीय राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाने निर्मित केलेले आहे. १९९५ मध्ये ४३व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात चित्रपटाने तीन पुरस्कार जिंकले; सामाजिक विषयांवरचा सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट महिला पार्श्व गायिका आणि उत्तरा बावकर यांना विशेष उल्लेख पुरस्कार. १९९६ मध्ये ३२व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारातील नऊ पुरस्कार मिळाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →