२०१७-१८ देवधर करंडक क्रिकेट स्पर्धा मार्च २०१८ मध्ये भारतातील एच.पी.सी.ए. मैदान, धरमशाला येथे होणार आहे. देवधर करंडक स्पर्धेच्या मालिकेतील ही ४५वी स्पर्धा असणार आहे. सर्व सामन्यांना लिस्ट-अचा दर्जा आहे. या स्पर्धेत भारत 'अ', भारत 'ब' आणि २०१७-१८ विजय हजारे चषक स्पर्धेचा विजेता कर्नाटक संघ सहभागी होतील.
गुणतालिकेतील वरचे २ संघ अंतिम सामना खेळतील.
देवधर करंडक, २०१७-१८
यामागील विज्ञान आणि इतिहास.