देवगिरी एक्सप्रेस (तेलुगू: దేవగిరి ఎక్స్ప్రెస్) ही भारतीय रेल्वेची एक प्रवासी सेवा आहे. ही गाडी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते तेलंगणा च्या लिंगमपल्ली रेल्वे स्थानकादरम्यान रोज धावते. दक्षिण मध्य रेल्वेद्वारे चालवल्या जाणाऱ्या देवगिरी एक्सप्रेसला छत्रपती संभाजीनगर जवळील देवगिरी ह्या ऐतिहासिक किल्ल्याचे नाव देण्यात आले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →देवगिरी एक्सप्रेस
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.