१७६१७/१७६१८ तपोवन एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक प्रवासी सेवा आहे. ही गाडी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नांदेडच्या हुजुर साहेब नांदेड रेल्वे स्थानकादरम्यान रोज धावते. दक्षिण मध्य रेल्वेद्वारे चालवल्या जाणारी तपोवन एक्सप्रेस केवळ दिवसाच धावत असल्याने ह्या गाडीमध्ये शयनयानाचे डबे नाहीत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →तपोवन एक्सप्रेस
या विषयावर तज्ञ बना.