दुसरी एलिझाबेथ किंव्हा राणी एलिझाबेथ II ह्या युनायटेड किंग्डम आणि इतर कॉमनवेल्थ देशांच्या राणी आणि सर्वात जास्त काळ जगणाऱ्या व प्रदीर्घ काळ राज्य करणाऱ्या ब्रिटिश सम्राज्ञी होत्या. ८ सप्टेंबर २०२२ रोजी बालमोरल कॅसल येथे वयाच्या ९६ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. आदल्या दिवशी डॉक्टरांनी त्यांची प्रकृती झपाट्याने ढासळत असल्याचे सांगितले होते आणि त्यांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवले होते. अधिकृत रॉयल फॅमिली अकाउंटद्वारे ट्विटरवर एलिझाबेथ द्वितीय यांच्या मृत्यूची घोषणा करण्यात आली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दुसऱ्या एलिझाबेथचा मृत्यू
थोडक्यात पण महत्त्वाचे.