पोर्ट एलिझाबेथ

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

पोर्ट एलिझाबेथ

पोर्ट एलिझाबेथ हे दक्षिण आफ्रिकेमधील एक शहर आहे. देशाच्या दक्षिण टोकाजवळ वसलेल्या या शहराची स्थापना इ.स. १८२०मध्ये ब्रिटिशांनी केली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →