नेल्सन मंडेला बे स्टेडियम

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

नेल्सन मंडेला बे मैदान दक्षिण आफ्रिकेच्या पोर्ट एलिझाबेथ शहरातील फुटबॉल मैदान आहे.

दोन अब्ज रँड (अंदाजे १ कोटी ५९ लाख अमेरिकन डॉलर) खर्च करून बांधलेल्या या मैदानाची क्षमता ४८,४५९ आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →