दुर्गा गुडिलू

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

दुर्गा गुडिलू या महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्त्या आहेत. वैदू समाजातील जात पंचायतीच्या विरोधात त्यांनी यशस्वी लढा दिला. स्वतःची मोठी बहीण गोविंदी हिच्या लग्नासंदर्भातील वादात जात पंचायतीच्या माध्यमातून होणाऱ्या अन्यायाविरोधात त्यांनी लढा दिला होता. २०१९ साली त्यांना नयनतारा सहगल पुरस्कार आणि २०२२ साली त्यांना जानकीदेवी बजाज पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →