निशा शिवूरकर

थोडक्यात पण महत्त्वाचे.

अॅड. निशा शिवूरकर ह्या महाराष्ट्रातील एक जेष्ठ सामाजिक व राजकीय कार्यकर्त्या आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील परित्यक्त्या स्त्रियांचा प्रश्न धसास लावले आहेत. राष्ट्रसेवा दलाच्या माध्यमातून सामाजिक कार्यास प्रारंभ करून समाजवादी चळवळीत गेली ४० वर्ष कार्यरत आहेत. मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यासाठी झालेल्या चळवळीत कृती समितीच्या उपाध्यक्ष या नात्याने योगदान दिले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →