दुधनी रेल्वे स्थानक

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

दुधनी रेल्वे स्थानक

दुधनी हे सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोट गावाजवळील रेल्वे स्थानक आहे. येथे सगळ्या पॅसेंजर गाड्या तसेच काही एक्सप्रेस गाड्या थांबतात.

हे मुंबई - चेन्नई लोहमार्गावरील महाराष्ट्रातील शेवटचे स्थानक आहे. पुढे कर्नाटक राज्याची सीमा सुरू होते.

आणि तेथे बसस्थानक देखिल आहे. दुधनी गावात दोन शाळा आहेत.... आणि दवाखाने आहेत...

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →