दुग्धव्यवसायातील उत्पादने किंवा दुधाची उत्पादने मुख्यत्वे गुरेढोरे, म्हशी, बकऱ्या, मेंढी आणि उंटासारख्या सस्तन पशूंचे दूध असलेले किंवा त्यांच्या दुधापासून बनवलेल्या पदार्थांचा एक प्रकार असतात. दुधाच्या उत्पादनांमध्ये दही, चीझ आणि लोणीसारख्या पदार्थांचा समावेश असतो.दुधाची उत्पादने बनवणाऱ्या सुविधेस दुग्धव्यवसाय किंवा डेरी फॅक्टरी म्हणले जाते. दुधाची उत्पादने बहुतेक पूर्वी आणि दक्षिण-पूर्व आशिया आणि मध्य आफ्रिकेचा काही भाग वगळता जगभरात वापरली जातात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दुग्धव्यवसायातील उत्पादने
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!