आविन हा तामिळनाडू स्थित दूध उत्पादक संघ आहे. तामिळनाडू सहकारी दूध उत्पादक महासंघ लिमिटेडचा ट्रेडमार्क आहे. अवीन दूध शेतकरी, दूध उत्पादकांक्डून घेतात, त्यावर प्रक्रिया करतात आणि ग्राहकांना दूध व दुधाची उत्पादने विकतात. ही कंपनी दुध, लोणी, दही, आईस्क्रीम, तूप, दूध शेक (मिल्कशेक), चहा, कॉफी, आणि चॉकलेट यासह इतर अनेक वस्तूंचे उत्पादन करतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आविन
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.