दिपाली बरठाकूर (३० जानेवारी १९४१ - २१ डिसेंबर २०१८) ह्या आसाममधील एक भारतीय गायिका होत्या. त्यांनी गाणी प्रामुख्याने आसामी भाषेत गायली गेली. त्यांना १९९८ मध्ये भारतातील चौथा-सर्वोच्च नागरी पुरस्कार, पद्मश्री मिळाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दीपाली बरठाकूर
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?