इंद्रजीत कौर बरठाकुर या एक भारतीय नागरी सेविका, अर्थशास्त्रज्ञ आणि लेखिका आहेत. त्या नॉर्थ ईस्टर्न कौन्सिलच्या (एन ई सी) सदस्या आहेत. ज्यात त्यांना केंद्र सरकारच्या राज्यमंत्र्याचा दर्जा आहे. त्यांनी कविता, कथा आणि पाककृतीची अनेक पुस्तके प्रकाशित केली आहेत. आणि सो फुल सो अलाइव्ह आणि स्टोरीज टू विन द वर्ल्ड या काही उल्लेखनीय कामे आहेत. त्यांनी भारत सरकारच्या सचिव म्हणून काम केले आणि १९९० मध्ये भारतीय अर्थशास्त्र संघटनेच्या अध्यक्षा होत्या.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →इंद्रजित कौर बरठाकुर
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.