गोपालदास सक्सेना (४ जानेवारी १९२५ - १९ जुलै २०१८) जे त्यांच्या नीरज या नावाने ओळखले जात; हे एक भारतीय कवी आणि हिंदी साहित्याचे लेखक होते. त्यांनी "नीरज" या टोपण नावाने लेखन केले.
त्यांना १९९१ मध्ये पद्मश्री आणि २००७ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
गोपालदास नीरज
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.