दीपक सखाराम कुलकर्णी (दीपक सखाराम कुलकर्णी) हे पुण्यातील नामवंत बांधकाम व्यावसायिक आहेत. डी.एस. कुलकर्णी हे डी.एस.के बिल्डर्स म्हणून ओळखले जात असून "घराला घरपण देणारी माणसं" हे डी.एस.केंचं घोषवाक्य आहे. त्यांनी अनेक उद्योगांमध्ये पाय पसरले आहेत आणि त्यांच्या उद्योगांचा वार्षिक टर्न ओव्हर १६०० कोटी रूपयांचा आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दीपक सखाराम कुलकर्णी
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.