पाचलेगावकर महाराज (पूर्वाश्रमीचे नृसिंह राजारामपंत कुळकर्णी) हे महाराष्ट्रात होऊन गेलेले एक संत होते. समर्थ रामदास स्वामींप्रमाणेच पाचलेगावकर महाराज ह्यांचा कार्यासाठी सतत सगळीकडे संचार असे. त्यावरून त्यांना संचारेश्वर हे नाव मिळाले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पाचलेगांवकर महाराज
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!