दिवाशी खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एक गाव आहे
दिवाशी खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एक गाव आहे.सरदार पाटणकर घराण्याचे आराध्य दैवत प्रभू श्री राम धारेश्वर या ठिकाणी असणाऱ्या पुरातन धोप तलवारी श्री राम धारेश्वर सरदार पाटणकर श्रीमंत ज्योत्त्यजीराव साळुंखे यांना पाटण ची 60 गाव ची देशमुखी पुढील पुढी सरदार यशवंतराव ,हिरोजीराव ,नागोजीराव यांचा पराक्रमी वारसा आणि श्री राम धारेश्वर यांचा संबंध खूप जुना आहे ,धारेश्वर याला आता पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आली असली तरी सुद्धा या मंदिरराला अध्यात्मित सोबत च ऐतिहासिक वारसा सुद्धा आहे .सरदार पाटणकर यांना असलेली ६० गाव ची देशमुखी आनि या मंदिराला सुद्धा ६० गाव च देवस्थान म्हटल जात.मंदिरात 2 वीरगळ आणि मंदिराबाहेर एक वीरगळ तसेच दोन सतीशीळा पाहायला मिळतात.प्रभू रामचंद्र यांचा सिंहासनाच्या दगडांवर पाटणकर सरदार यांची नाव आहेत त्यातील काही अस्पष्ट आहेत स्पष्टपणे दिसणारं नाव हिरोजीजीराव बिन नागोजीराव तसेच इतर ही यशवंतराव वगैरे नाव आहेत सरदार पाटणकर यांचे वंशज कै श्रीमंत सरदार .उदयसिंह भीमराव पाटणकर यांचा फोटो याठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो हे पाटण च्या शिक्केकरी वाड्यातील असून श्रीमंत विक्रमसिंह पाटणकर यांचे काका होय अजून एक वेगळा देव्हारा पहायला मिळतो जो 60 गाव चा देव अस म्हणू शकतो किंवा पाटणकर यांचा देव्हारा याबद्दल सांगू नाही शकत पण 60 गाव चे दिवशी खुर्द येथील श्री राम धारेश्वर देवस्थान आहे.
चालुक्य सोळंकी साळुंखे उर्फ पाटणकर या घराण्याचा पुढे विस्तार होऊन यांची सरदार पाटणकर थोरले पाती पाटण येथील शिक्केकरी वाडा व धाकटी पाती ही रामपूर मध्ये राहून लागली .पुढे काल परत्वे या दोन्ही शाखा विस्तार वाढत गेला व पाटण मध्ये शिक्केकरी वाडा, बकुळीचा वाडा , टेकावरचे वाडे ,बीबी शाखा , केर शाखा,दिवशी बुद्रुक शाखा सावंतवाडी , सातभाई पाटणकर ,निवकने शाखा, मंदूरे शाखा ( परमपूज्जू श्री गगनगिरी महाराज याच शाखेतून) वाजेगाव शाखा आणि दिवशी खुर्द शाखा अशा विविध शाळात विस्तार होत गेला . या विविध शाखा वंशजांनी शिवकाळापासून पेशवे काळा पर्यंत आपल्या परीने शर्थीचे पराक्रम केले . स्वराज्य निर्मिती व तदनंतर ची स्वराज सेवा निष्ठेने केली दिवशी खुर्द शाखेतून श्री कै. शंकरराव राघोजीराव साळुंखे पाटणकर , कै.बळीराम साळुंखे पाटणकर , कै. चंद्रकांत रघुनाथ साळुंखे पाटणकर भारतीय सैन्यात तर कै.श्रीरंग भाई बाबुराव साळुंखे पाटणकर तसेच श्री शिवाजीराव व श्री संभाजीराव जगन्नाथ साळुंखे पाटणकर या बंधुनी मुंबई पोलिस दलात सेवा केली आज ही या दिवशी शाखेतील बरीच मंडळी पोलिस आर्मी शासकीय व सामाजिक क्षेत्रात आपला वारसा जपत आहेत
दिवाशी खुर्द
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.