दिलीप जोशी

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

दिलीप जोशी

दिलीप जोशी (२६ मे, १९६८ - ) हे एक चित्रपट आणि दूरचित्रवाणी अभिनेते आहेत. ते मुख्यतः विनोदी भूमिका करतात. तारक मेहता का उलटा चष्मा यातील जेठालाल चंपकलाल गडा या पात्राची भूमिका त्यांनी केली आहे.गेल्या नऊ वर्षांपासून या विनोदी मालिकेने प्रेक्षकांना खळखळून हसवले. यातील प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या परिचयाची झाली आहे. जेठालाल, दयाबेन यांसारख्या भूमिकांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अभिनेता दिलीप जोशी यांनी त्यांच्या अनोख्या शैलीत जेठालाल गडा ही व्यक्तिरेखा साकारली. मुळात दिलीप यांना बरेचजण त्यांच्या खऱ्या नावापेक्षा ‘जेठालाल’ याच नावाने जास्त ओळखतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →