अमित भट्ट (१९ ऑगस्ट, १९७२ - ) हा एक भारतीय अभिनेता आहे. त्याने नाटकांबरोबरच अनेक हिंदी दूरचित्रवाणी मालिकांमधूनही अभिनय केला आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा या हिंदी मालिकेमध्ये जेठालाल चंपकलाल गडा यांचे वडील चंपकलाल जयंतीलाल गडा ही व्यक्तिरेखा त्यांनी साकारली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अमित भट्ट
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?