दारियुश

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

दारियुश किंवा डरायस (इ.स.पू. ५५८ – इ.स.पू. ४८६) हा प्राचीन इराणमधील हखामनी वंशातील एक श्रेष्ठ राजा होता. याला डरायस द ग्रेट किंवा दारियुश हिस्टॅस्पिस या नावानेही ओळखतात. हिस्टॅस्पिस या पार्थियातील क्षत्रपाचा तो मुलगा होता. त्याच्या संबंधीची माहिती बेहिस्तून येथील कोरीव लेख, हिरॉडोटस व टीझिअस यांचे वृत्तांत आणि काही पारंपरिक कथा यांतून मिळते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →