काकतीय राजवंश

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

काकतीय राजवंश

काकतीय साम्राज्य हे राज्यकर्ते क्षत्रिय (सोमवंशी) यादव वंशातील होते. परंतु, प्रादेशिक काकती देवीवर श्रद्धा व उपासक असल्यामुळे त्यांना काकतीय हे संबोधन लागले. काकतीयांचा आंध्रातील स्वतंत्र राजे म्हणून उदय इ.स. ११५०च्या सुमारास झाला.



चालुक्यांची सत्ता झुगारून काकतीयांनी वरंगळ येथे स्वतंत्र राज्य स्थापन केले



तेराव्या शतकाच्या मध्यापर्यंत त्यांनी विशाखापट्टणम, चेट्टूर, गुलबर्गा हा प्रदेशही आपल्या ताब्यात घेतला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →