हखामनी राजवंश किंवा अकिमेनिड राजवंश हा हे पश्चिम आशियातील प्राचीन हखामनी साम्राज्याचे शासक होते. या वंशाच्या पहिल्या शासक महान कुरुश (सायरस द ग्रेट) याने इ.स.पू. ५५० पासून सत्ता गाजवली. पुढे हे साम्राज्य जगातील सर्वात मोठ्या साम्राज्यांपैकी एक झाले. याचा विस्तार पश्चिमेला बाल्कन प्रदेश आणि इजिप्तपासून पूर्वेला सिंधू नदीच्या खोऱ्यापर्यंत पसरलेला होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →हखामनी वंश
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.