दारासिंग खुराणा

या विषयावर तज्ञ बना.

दारासिंग खुराणा

दारासिंग खुराना (जन्म: १२ जानेवारी १९९२, परभणी) हा एक भारतीय अभिनेता, मॉडेल, रेडिओ जॉकी आहे ज्याने मिस्टर इंडिया इंटरनॅशनल २०१७ जिंकले आहे. यांगून, म्यानमार येथे झालेल्या मिस्टर इंटरनॅशनल २०१८ मध्ये त्याने भारताचे प्रतिनिधित्व केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →