दलित व्हॉइस

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

दलित व्हाईस (मराठी: दलित आवाज) हे भारतातील बंगलोर येथून प्रकाशित होणारे इंग्रजी राजकीय नियतकालिक होते. सध्याचे ह्या नियतकालिकाचे नंतरचे पूर्ण नाव "दलित व्हाईस : द व्हाईस ऑफ पर्सिक्यूटेड नॅशनॅलिटीज डिनाईड ह्यूमन राईट्स" असे होते. हे दर पंधरवड्याला आंतरजालावर आणि छापील स्वरूपातही प्रकाशित होत असे. १९८१ साली याची स्थापना व्ही.टी. राजशेखर यांनी केली होती, हे एके काळी सर्वात जास्त खपाचे दलित नियतकालिक होते. हे नियतकालिक आणि त्याचे संकेतस्थळ २०११ साली बंद करण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →