दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री

या विषयावर तज्ञ बना.

दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्री (DICCI) एक भारतीय असोसिएशन आहे जी दलितांनी स्थापन केलेल्या व्यावसायिक उपक्रमांना प्रोत्साहन देते. ही मिलिंद कांबळे यांनी २००५ मध्ये स्थापन केली आहे. ह्या संस्थेला अनेकदा टिकेला सामोरे जावे लागले होते कारण ही संस्था त्याच भांडवलशाही व्यवस्थांवर आधारित आहे ज्यांमधून दलितांचे शोषण होते. कल्पना-सरोज, चंद्रभान प्रसाद आणि राजेश सरैया हे ह्या संस्थेचे काही महत्त्वाचे सदस्य आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →