दर्शना गुप्ता ह्या एक भारतीय समाजसेविका होत्या. या सामूहिक विवाह आयोजित करीत असत. त्या बनारसी दास गुप्ता फाउंडेशनच्या सचिव होत्या. २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनी भारताच्या राष्ट्रपतींनी त्यांना नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित केले. गुप्ता यांनी ५०० जोडप्यांचे सामूहिक लग्न आयोजित केले होते. या जोडप्यांना पारंपारिक खर्चिक लग्न आणि हुंडा परवडत नसल्यामुळे विवाह करणे कठीण झाले होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दर्शना गुप्ता
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.