दत्तात्रय श्रीधर जोशी (जन्म ११ ऑक्टोबर १९०८, मृत्यूची तारीख अज्ञात) हे १९३३ च्या तुकडीचे भारतीय नागरी सेवक होते. २७ जून १९६६ ते ३१ डिसेंबर १९६८ या कालावधीत त्यांनी भारताचे ९ वे कॅबिनेट सचिव म्हणून काम केले. जोशी हे देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण समाजाचे होते.
१९६९ मध्ये भारताच्या राष्ट्रपतींनी त्यांना पद्मविभूषण हा भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला होता.
दत्तात्रय श्रीधर जोशी
या विषयावर तज्ञ बना.