दख्खन बंध ही मध्य भारतातील भूस्तर प्रणाली आहे. याला डेक्कन ट्रॅप संज्ञेने संबोधले जाते. ट्रॅप हा स्विडिश शब्दापासून आलेला शब्द असून स्विडिश भाषेत त्याचा अर्थ जिन्याच्या पायऱ्या असा होतो.ज्वालामुखीय निक्षेपणाने तयार झालेला हा भूस्तर आणि त्याच्या बाजू तीव्र उताराच्या असून दूर अंतरावरून महाकाय पायऱ्यांसारख्या दिसतात म्हणून त्यास ट्रॅप असे संबोधले जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दख्खन बंध
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.