पठार म्हणजे पर्वतावर असलेला साधारणतः सपाट प्रदेश आहे.त्याचे निर्माण ज्वालामुखी, लाव्हारस, पाण्याद्वारे किंवा हिमनगाद्वारे होणारी झीज अश्यासारख्या भौगोलिक घडामोडींमुळे होते.तिबेटचे पठार हे त्याचे उदाहरण आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पठार
या विषयावर तज्ञ बना.