नर्मदा नदी

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

नर्मदा नदी

नर्मदा नदी (Nerbada) ही भारतातील प्रमुख नद्यांपैकी एक आहे. ही नदी भारताच्या मध्य प्रदेश (१०७८ कि.मी), महाराष्ट्र (54 कि.मी), गुजरात (१६० कि.मी.) या राज्यांतून वाहते.

नर्मदा भारतीय उपखंडातील पाचव्या क्रमांकाची मोठी नदी असून सर्वांत मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे. नर्मदेला रेवा, अमरजा, मेकलकन्या, रुद्रकन्या अशीही नावे आहेत. (इतर पश्चिम वाहिनी मोठ्या नद्या : तापी व मही).

अगस्ती ऋषींनी काशी सोडून दक्षिण दिशेस प्रस्थान केले आणि नंतर नर्मदा नदी ओलांडून ते दक्षिणेतच स्थायिक झाले. नर्मदा ओलांडणारे व आर्यावर्ताच्या दक्षिणेकडील भूप्रदेशात आर्यांच्या वसाहतीकरणाची सुरुवात करणारे ते आद्य वसाहतकार होते, असे मानले जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →