दक्षिण शालमारा मानकाचर जिल्हा

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

दक्षिण शालमारा मानकाचर जिल्हा हा भारतातील आसाम राज्यातील एक प्रशासकीय जिल्हा आहे. जिल्ह्याचे मुख्यालय हात्सिंगीमारी गावात आहे, जे गुवाहाटी पासून सुमारे २४५ किमी अंतरावर वसलेले आहे. हा पूर्वी धुब्री जिल्ह्याचा उपविभाग होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →