दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०२४

थोडक्यात पण महत्त्वाचे.

दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट संघ दोन वेळा वेस्ट इंडीजचा दौरा करणार आहे; पहिला मे २०२४ मध्ये तीन टी२०आ सामने खेळण्यासाठी आणि दुसरा ऑगस्ट २०२४ मध्ये दोन कसोटी आणि तीन टी२०आ सामने खेळण्यासाठी. कसोटी मालिका २०२३-२०२५ आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा भाग असेल आणि टी२०आ मालिकेचा पहिला भाग २०२४ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषकपूर्वी दोन्ही संघांच्या तयारीचा भाग असेल.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →