दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०००-०१

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०००-०१

दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघाने मार्च ते मे २००१ या कालावधीत पाच कसोटी सामने आणि सात एकदिवसीय सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. दक्षिण आफ्रिकेने एकदिवसीय मालिका ५-२ ने आणि कसोटी मालिका २-१ ने जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →