दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००५-०६

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००५-०६

दक्षिण आफ्रिकेचा संघ १४ ते २८ नोव्हेंबर दरम्यान ५-एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर आला होता.

दौऱ्याची सुरुवात हैदराबादविरूद्धच्या सराव सामन्याने झाली. त्यानंतर झालेल्या मालिकेतील तिसरा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आणि उभय संघांनी प्रत्येकी २-२ सामने जिंकल्यामुळे मालिका बरोबरीत सुटली. मालिकेमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाला २ वेळा आघाडी मिळाली, परंतु ती राखून मालिका जिंकण्यात ते अयशस्वी ठरले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →