द १०० च्या भागांची यादी

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

द १०० (उच्चार - द हंड्रेड) ही एक जेसन रॉथनबर्ग द्वारे विकसित अमेरिकन जागतिक विनाशाच्या नंतर विज्ञान कल्पनारम्य मालिका आहे. हीचा प्रीमियर मार्च १९, २०१४ रोजी झाला. . ही मालिका याच नावाच्या पुस्तकावर आधारित आहे. कास मॉर्गन याने २०१३ मध्ये पहिल्यांदा पुस्तक प्रकाशित केले. या मालिकेत किशोरवयाच्या गटांनी अवकाशातून येउन प्रथम वसाहत केली आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →