दर्शन कुमार

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

दर्शन कुमार

दर्शन गंडस उर्फ दर्शन कुमार हा एक हिंदी चित्रपट अभिनेता तसेच हिंदी दूरचित्रवाणी अभिनेता आहे, जो प्रामुख्याने हिंदी चित्रपटांमध्ये दिसतो. त्याने मेरी कोम या चित्रपटातून भारतीय चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटात त्याने प्रियांका चोप्रा सोबत प्रमुख भूमिका निभावली होती. इस. २००३ मध्ये सलमान खान अभिनित चित्रपट तेरे नाम मध्ये देखील तो राधेच्या मित्रांपैकी एक म्हणून दिसला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →