वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने ३ डिसेंबर २०१३ ते १५ जानेवारी २०१४ या कालावधीत न्यू झीलंडचा दौरा केला आणि न्यू झीलंड विरुद्ध ३ कसोटी, ५ एकदिवसीय सामने आणि २ ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले. न्यू झीलंडने तीन सामन्यांची कसोटी मालिका २-० आणि टी-२० २-० अशी जिंकली. एकदिवसीय मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०१३-१४
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.